आमची सुरवात

हायजिन फर्स्ट बद्दल

'हायजिन फर्स्ट' ही अहमदनगर शहरातील पहिली तसेच लाभ निरपेक्षत तत्वावर काम करणारी एक संस्था / संघटन आहे. शहरातील सर्व खाद्यपदार्थांच्या ठिकाणी म्हणजे 'हातगाडी ते हॉटेल' इथपर्यंत सर्वच ठिकाणी स्वच्छता असावी व त्याबाबत जनजागृती व्हावी ह्या संकल्पनेतुन संस्थेच्या कार्याची सुरुवात झाली. विविध व्यक्ती, सरकारी अधिकारी यांना सोबत घेऊन एकत्रितपणे ही संस्था काम करते. अशा रितीने कामाचा आवाका वाढवत सर्वांपर्यंत पोहचुन संपूर्ण नगर शहराला स्वच्छ व सुरक्षित अन्नपदार्थ पुरविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. संस्थेने ह्यासाठी काही मार्गदर्शक प्रणाली निश्चिक केली आहे. त्यानुसार पालन करून ह्या हॉटेल्स नी आपले कीचन, तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यात सातत्या राखले आहे. अशा प्रकारे आम्ही केलेल्या मार्गदर्शानुसार व आम्हाला सहकार्य करत स्वच्छता पळून त्यांनी आमच्या संस्थेची प्रमाणपत्र (मानांकन) मिळवले आहे.

दृष्टी

"अहमदनगर हे प्रथम हायजिनिक शहर व्हावे."

आमचे काम

निस्वार्थी योगदानातून काम करत संस्थेने आज इथपर्यंत मजल मारली आहे.

प्रमाणित हॉटेल्स

आज संस्थेकडून ६ हॉटेल्स ने (स्टार-दर्जा) तारांकित मानांकन मिळवले आहे तर २० नवीन हॉटेल्स व्यावसायिकांनी ह्यात आपला सहभाग नोंदवून शहराला 'हायजिन सिटी' बनविण्याचा उद्देशाने पायाभरणी केली आहे.

क्र.

नाव

श्रेणी

पत्ता

बम्बईवाला मिठाई कापड बाजार वाचा
बावर्ची प्रोफेसर चौक वाचा
स्नेहालय एम. आई. डी. सी. वाचा
हॉटेल नील नगर पुणे रोड वाचा
हॉटेल रॉयल नगर पुणे रोड वाचा
रासरंग मिसळ तापीदास गल्ली वाचा

संघ

एक संघ, एक लक्ष्य.

संपर्क साधा

संपर्कात रहाण्यासाठी


संपर्क:
+९१ ९४२००३७२१२

ई-मेल:
hygienefirstnagar@gmail.com